खळबळजनक !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावच्या माजी उपसरपंचावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

खळबळजनक !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावच्या माजी उपसरपंचावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे

सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री साधत पुरंदर तालुक्यातील नाझरे क.प येथील माजी उपसरपंच संशयित आरोपी संतोष नाझीरकर याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे देखील चर्चा गावात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *