आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून टेकवडीत रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु

आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून टेकवडीत रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु

पुरंदर

पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातुन जनसुविधेअंतर्गत टेकवडी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरु करण्यात आले.त्यामुळे नागरिकांची पावसाळ्यातील गैरसोय टळणार आहे.

टेकवडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

यावेळी सरपंच रत्नाबाई इंदलकर, उपसरपंच कु.सुरज गदादे,काँग्रेस नेते ग्रा.पं.सदस्य बबनतात्या इंदलकर,रुक्मिणी थोरात,स्वप्निल आंबले, तुषार ईटकर,नवनाथ इंदलकर,ग्रामसेवक खंडाळे भाऊसाहेब,शिपाई मोहनमामा इंदलकर व ग्रामस्थ मित्रपरिवार उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *