अबब! गोव्यात दरड कोसळल्याने ट्रेन ढिगाऱ्याखाली

अबब! गोव्यात दरड कोसळल्याने ट्रेन ढिगाऱ्याखाली

 महाराष्ट राज्यात सध्या सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः हाहाकार उडाला आहेअनेक भागांत दरडकोसळून शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहेतर पुरामुळे वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहेयातकोकण रेल्वे मार्गावरही दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहेगोव्यामध्ये मंगळूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रेनवरमोठी दरड कोसळली आहेयामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली ही ट्रेन गेली अनेक तास अडकून पडली आहेयाअपघातग्रस्त ट्रेनमधील प्रवाशांना कुलेम येथे माघारी धाडण्यात आले आहे.

कर्नाटकमधील मंगळूरहून मुंबईकडे येणारी ही गाडी शुक्रवारी अपघातग्रस्त झालीयया घटनेचा एक व्हिडिओ आतासमोर येत आहेही ट्रेन दुधसागर– सोनोलिम विभागादरम्यान रेल्वे रुळावरून खाली उतरली अशी माहिती समोर येतआहे०११३४ मंगळूर जंक्शनसीएसएमटी एक्स्प्रेस ही ट्रेन अपघातग्रस्त झाली आहेसुदैवाने या दुर्घटनेत कोविशेषबाब म्हणजे चिपळूणमधील पुरामुळे या रेल्वे मार्गात बदल करुन ती मडगावमिरजमार्गे वळवण्यात आली होती. . दुधसागर आणि सोनोलिम स्टेशनांदरम्यान आणि करंजोल  दुधसागर स्टेशनांदरम्यान दक्षिणपश्चिम रेल्वेच्या हुबळीविभागादरम्यानच्या घाट विभागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेतयामुळे मोठा मातीचा मोठा ढिगारा रुळावरकोसळलासध्या या भागात वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

याशिवाय ०२७८० हजरत निजामुद्दीनवास्को  गामा एक्स्प्रेसचासुद्धा रद्द झालेल्या गाड्यांमध्ये समावेश आहेबुधवारीदिल्ली येथून मार्गत स्त झालेल्या या ट्रेनला लौंडा आणि वास्कोदरम्यान अंशतरद्द करण्यात आले आहेतसेच ट्रेननंबर ०८०४८ वास्को  गामाहावडा एक्स्प्रेस०७४२० वास्को  गामातिरुपती एक्स्प्रेस आणि ०७४२०/७०२२ वास्को गामा तिरुपती हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.कोणतीही जीवितहानी घडलेली नाहीमात्र याचा मोठा फटका आता कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *