राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी, सोशल मीडिया आढावा बैठक

राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी, सोशल मीडिया आढावा बैठक

जेजुरी

जेजुरी येथे पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक विद्यार्थी आणि सोशल मीडिया पदाधिकारी आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुप्रियाताई सुळे यांचे स्वीय सहाय्यक मयुरदादा जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष सचिनदादा घोटकुले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष करणदादा कोकणे, राष्ट्रवादी सोशल मीडिया पुणे जिल्हाध्यक्ष संतोष कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.

या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुरंदर तालुकाध्यक्ष पुष्कराज भैय्या जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुरंदर तालुकाध्यक्ष संदेशदादा पवार, राष्ट्रवादी सोशल मिडिया अध्यक्ष तेजपालभैय्या सणस यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *