मोठी बातमी !!!!  राज्यात पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

मोठी बातमी !!!! राज्यात पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

मुंबई

महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यात पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत, तर डिझेलचे दर ३ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *