महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे अनावरण !

महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे अनावरण !

पुणे

आज राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तर विरोधी पक्षनेते मा.श्री. अजीत दादा पवार क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.श्री. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले.

म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमावेळी आमदार भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, भाजपा शहराध्यक्ष जगदीळ मुळीक, चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, अहमदनगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते पै. विलास कथुरे, पै. मेघराज कटके, पै. नवनाथ घुले, पै. गणेश दांगट, पै. माऊली मांगडे,पै चंद्रकांत मोहोळ पै. कृष्णा बुचडे, पै. संतोष आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *