प्रतीक्षा फलटणकर ज्योती स्वाती चा धिंगाणा हलगी डान्स

प्रतीक्षा फलटणकर ज्योती स्वाती चा धिंगाणा हलगी डान्स

पुणे

नमस्कार मित्रानो आज आपण एक नवीन व्हिडीओ घेऊन आलो आहोत. आपल्याकडे हिंदू संस्कृती आहे आणि हि संस्कृती खूप प्राचीन असल्याचे देखील सिद्ध देखील झाले आहे. हजारो लाखो वर्ष जुन्या हिंदू देवांच्या मुर्त्या सापडल्या आहेत. यातूनच आपला धर्म आणि संस्कृती किती जुना आहे ते समजून येते. आपली हीच संस्कृती अजून देखील अनेक लोक जपताना दिसून येत असतात. तुम्ही देखील आपली संस्कृती काळात नकळत जपत असाल. आपल्याकडे विविध सण उत्सव साजरे आपण करत असतो.

लावणी, कथ्थक, बॉलिवूड, हीप हॉप असे अनेक डान्स प्रकार आहेत ज्यावर डान्स केला जातो. नेहमीप्रमाणेच आजही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजचा व्हिडीओ संस्कृती विषयी आहे. मग ती संस्कृती कोणत्याही धर्माची असो. हिंदू, ख्रिश्चन सर्व धर्म आपले सण साजरे करत असतात. अश्याच एका धर्माचा आजचा व्हिडीओ आहे. प्रत्येक धर्म चांगले शिकवत असतो. सणामागे देखील काहीतरी कारण असते. तसंच आजचा व्हिडीओ देखील एका संस्कृती विषयी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *