पुरंदर तालुक्यात आज “इतके” जण कोरोणा बाधीत !!!!!

पुरंदर तालुक्यात आज “इतके” जण कोरोणा बाधीत !!!!!

पुरंदर

पुरंदर तालुकात आज १७ जण कोरोणा बाधीत झाले आहेत.आज पुरंदर तालुक्यामध्ये एकुण १४३ संशयीतांच्या कोविड १९ च्या टेस्ट करण्यात आल्यात त्यामधे १७ जण कोरोणा बाधीत झाले आहेत.

आज तालुक्यातील १६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आज एकही रुग्ण दगावलेला नाही.

आज रोजी पुरंदर तालुक्यमध्ये २५१ इतकी सक्रिय रुग्णसंख्या असुन तालुक्यात १७७६२५ इतके कोविड लसीकरण पुर्ण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *