पुरंदर तालुक्यातील “या” गावात दत्ताशेठ झुरंगे यांच्याकडुन शालेय साहित्य वाटप

पुरंदर तालुक्यातील “या” गावात दत्ताशेठ झुरंगे यांच्याकडुन शालेय साहित्य वाटप

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सिंगापुर येथील प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे यांच्या माध्यमातुन बालमित्रांना नुकतेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे.

तसेच संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठाण सासवड यांच्या माध्यमातुन बालमित्रांना खाऊ वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक सुमितनाना लवांडे व मा.ग्रामपंचायत सदस्य अक्षय उरसळ यांनी केले होते.

यावेळी एकनाथ काका जगताप प्रतिष्ठाण चे अध्यक्ष संतोष जगताप,माजी सरपंच रामभाऊ उरसळ,माजी सरपंच माऊली आप्पा कोरडे,आबासाहेब कोरडे,बाळासाहेब कोरडे,स्वप्नील लवांडे,बाबुराव बंड,ग्रामपंचायत सदस्या चांगुनाताई वाघमारे,महेश लवांडे,नितीन उरसळ,राजन उरसळ,अनिकेत लवांडे,सौरभ लवांडे,हनुमंत लवांडे,बप्पा लवांडे आणि बहुसंख्य ग्रामस्थ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *