पुरंदर तालुक्यातील “या” गावात आढळला अनोळखी मृतदेह

पुरंदर तालुक्यातील “या” गावात आढळला अनोळखी मृतदेह

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील सासवड-जेजुरी रोड लगत अनोळखी व्यक्तीने वाळुंज फाटा येथे ओढ्याच्या कडेला करंजाचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सदर व्यक्ती कोणाची ओळखीचा असल्यास जेजुरी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *