पुणे जिल्ह्यातील “या” गावाने रचला आदर्श !!!!!!                      गाव शंभर टक्के लसीकरणाच्या उंबरठ्यावर

पुणे जिल्ह्यातील “या” गावाने रचला आदर्श !!!!!! गाव शंभर टक्के लसीकरणाच्या उंबरठ्यावर

पुणे

कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्येमुळे मिरवडी मेमाणवाडी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी,कामगार वर्गांनी मोठ्या प्रमाणात १ ला आणि दुसरा डोस पूर्ण करून घेतला त्यामध्ये एकूण ३६० लोकांचे लसीकरण करण्यात आले.

या लसीकरण मुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मिरवडी गाव १००% लसीकरण च्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेय ,या प्रसंगी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मिरवडी चे वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर , सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामसेवक, कर्मचारी, आजी माजी पदाधिकारी व युवा सहकारी मित्रांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.

ग्रामपंचायत मिरवडी तर्फे लसीकरणात सहभाग घेऊन आपला गाव कोरोनामुक्त गाव बनविण्यासाठी सहभाग घेणार्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *