पुणे : पुरंदर तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्यपदी आंबळे गावचे मा. सरपंच मंगेशगायकवाड यांची निवड करण्यात आली आहे नुकतेच निवडीचे पत्र आंबळे गावच्या तलाठी भोंगळे यांनी त्यांना दिले. मंगेश गायकवाड तालुकास्तरीय समितीत निवड झाल्याने त्यांचा सन्मान ग्रामपंचायत आंबळेच्या वतीने करण्यात आला
या कार्यक्रमासाठी आंबळे गावचे उपसरपंच सचिन दरेकर, निवृत्त शिक्षक दिलीप जगताप, मधुकर कांबळे, तलाठी भोंगळे, नामदेव थोरात आदि उपस्थित होते.