छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

छगनरावजी भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

नाशिक

साताळी ता येवला जि नाशिक येथे मा नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन ना भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, येवला लासलगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष वसंतराव पवार, येवला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष साहेबराव मढवई यांच्या हस्ते करण्यात आले.

या रक्तदान शिबिरात भाऊसाहेब कळसकर, दत्ताभाऊ काळे, अरुण कोकाटे, हरिभाऊ गाडे, शरद राजगुरू, आप्पासाहेब कोकाटे, विलास कोकाटे, बाळू बळीराम काळे, नवनाथ राजगुरू, गोकुळ काळे, शांताराम कोकाटे, अंबादास सिनगर तुळशीराम कोकाटे, पोपटराव आहेर,अमिमन्यु आहेर यांचेसह गावातील २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच भाऊसाहेब कळसकर, तुळशीराम कोकाटे दत्ताभाऊ काळे, पोपटराव आहेर,गोरखनाथ काळे,गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर पुंजाराम काळे, उपसरपंच गणेश कोकाटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मच्छिंद्र काळे, उपाध्यक्ष दिलीपराव काळे, रतन काळे, अभिमन्यू आहेर, बापूराव राजगुरू, भानुदास कोकाटे, कचरू अहिरे, सुरेश सोनवणे, मोहनराव कोकाटे,बबनराव कोकाटे,रतन काळे वेणुनाथ राजगुरू,सुभाष कोकाटे,शहाजीराजे काळे,आप्पासाहेब कोकाटे,शिवाजी कोकाटे ,बळीराम काळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *