खळबळजनक !!!!!!                                   सिरम कंपनीत कामाला लावतो असे सांगून पुरंदर तालुक्यातील 28 जणांची तब्बल 41 लाखांची फसवणूक

खळबळजनक !!!!!! सिरम कंपनीत कामाला लावतो असे सांगून पुरंदर तालुक्यातील 28 जणांची तब्बल 41 लाखांची फसवणूक

पुरंदर

हडपसर येथील नामांकित श्रीराम या कंपनीमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवून पुरंदर व हवेलीतील तब्बल 28 जणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत अनिकेत जगताप राहणार सासवड यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून मंगेश राजाराम पवार फुरसुंगी यांनी सदर फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
अनिकेत जगताप हे सासवड येथील रहिवासी असून ते शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.नोकरीच्या शोधात असल्यामुळे यांचा सासवड येथील मित्र शैलेश जगताप यांनी सांगितले की मंगेश पवार हे पैसे घेऊन श्रीराम कंपनीमध्ये पदावर कामावर लावले आहे. तुला जर कामाला लागायचे असेल तर मी तुझी आणि त्यांची ओळख करून देतो. अशा सांगण्यावरून शैलेश प्रमाणेच असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदावर पर्मनंट नोकरी लावतो परंतु त्यासाठी तुला दीड लाख रुपये एवढी रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. सिरम कंपनीमध्ये परमनंट नोकरी लागत असल्यामुळे घरच्यांनाही पैसे देण्यास तयारी दाखवली. अशा पद्धतीने मी रोख व ऑनलाईन स्वरूपात दीड लाख रुपये एवढी रक्कम मंगेश पवार यांना पाठवली. त्यानंतर 12 सप्टेंबर 2022 रोजी मला मंगेश पवार यांनी सिरम कंपनीचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ट्रान्सपोर्ट डिव्हिजन पदाचे नियुक्तीपत्र दिले. त्यामध्ये मला 28 हजार 700 एवढा पगार असल्याचे नमूद केले होते. नियुक्तीपत्रावर इंग्रजीमध्ये मजकूर होता तसेच खाली सिरम कंपनीचा गोल शिक्का चिन्मय कुलकर्णी यांचे नाव सहित याप्रमाणे रमेश पाटील डायरेक्टर एचआरडी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हडपसर पुणे असे लिहिलेले होते.

नियुक्त पत्र भेटल्यानंतर मी कंपनीमध्ये जॉइनिंग ची वाट पाहत होतो परंतु मला जॉइनिंग येना म्हणून विचारले जगताप नंतर मंगेश पवार यांची संपर्क करू लागलो. त्यावेळी मला मंगेश पवार यांनी तुझा एम्पलोय आयडी आल्यानंतर जॉइनिंग येईल असे सांगितले. दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी मला मंगेश पवार यांनी सिरम कंपनीचे अजून एक पत्र दिले. माझ्यासारखेच इतर मुलांना कंपनीमध्ये नोकरी लावली असलेले सांगून मंगेश पवार यांनी व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. नंतर मला ट्रेनिंग असलेले सांगून बेंगलोर येथे घेऊन गेले. माझ्यासोबत कंपनीमधील 25 मुले देखील होती.

तिथून ट्रेनिंग न घेताच परत पुण्यात आणण्यात आले.त्यावेळी मी तिथे मुलांना विचारले असता त्यांनाही पैसे देऊन कामाला लावण्याचे कळाले. आम्हा सर्वांना नियुक्तीपत्र मिळून देखील कामावर बोलत नाही याबाबत चौकशी आम्ही मंगेश पवार यांच्याकडे केली. त्यावेळी तुमचे ट्रेनिंग होईल व जॉईन होईल अशी उत्तर दिली.

त्यानंतर आम्ही कंपनीचे गेटवर थांबून मंगेश पवार याबद्दल चौकशी केली असता मंगेश पवार या ठिकाणी कामाला नसल्याची माहिती मिळाली. आम्हाला दिलेली नियुक्त पत्र व आयडेंटी कार्ड हे बनावट असल्याचे कळले. त्यावेळी आमची खात्री पटली की मंगेश पवार कंपनीमध्ये नोकरी लावतो असे सांगून पैसे घेऊन आमची फसवणूक केली आहे. यावेळी आम्ही मंगेश पवार याला विश्वासात घेऊन सिरम कंपनीच्या नोकरी संदर्भात चर्चा करायच्या आहे असे सांगून सासवड येथे बोलावून घेतले. व त्याला सासवड पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगेश पवार नामक व्यक्तीने बऱ्याच मुलांकडून सिरम कंपनीत कामाला लावण्याची आमिष दाखवून बऱ्याच जणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचे आले असे उघडकीस आले.माझेकडून व इतर मुलांकडून त्याने खालीलप्रमाणे पैसे घेतले आहेत.

अं.क्र. नाव रक्कम रूपये
1 अनिकेत जगन्नाथ जगताप रा दि.19/12/2022 रोजी दुपारी 16:00 वाजेपर्यंत .ताथेवाडी,सासवड,ता पुरंदर,पुणे 1,50,000
2 षैलेष अषोक जगताप रा.ताथेवाडी,सासवड,ता पुरंदर जि पुणे 50,000
3 अमित सतिश जगताप रा.ताथेवाडी,सासवड,ता पुरंदर जि पुणे 80,000. 4 योगेश शंकर जगताप रा.
ताथेवाडी,सासवड,ता पुरंदर जि पुणे. 1,40,000.
5 प्रणित दत्तात्रय जगताप रा.ताथेवाडी,सासवड,ता पुरंदर जि पुणे 1,50,000
6 हर्षदा काळूराम पवार रा,बोपगाव,ता पुरंदर,पुणे 2,10,000
7 प्रसाद लक्ष्मण धुमाळ रा दत्तनगर,कात्रज,पुणे 40,000
8 ष्वेता रमेष गिते रा कोडीत नाका,सासवड 2,10,000
9 मयुर रोहिदास गोगावले रा. ससाणेनगर,हडपसर,पुणे 1,20,000
10 तनुजा संतोश षिंदे रा. ससाणेनगर,हडपसर,पुणे 1,70,000
11 अर्चना रोहिदास गोगावले,रा माळवाडी,नगर,हडपसर,पुणे 1,70,000
12 हर्षल संभाजी यादव रा.माळषिरस,ता पुरंदर,जि पुणे 2,20,000
13 अजित षिवराम गायकवाड,रा.वडकी,ता हवेली,पुणे 2,30,000
14 लक्ष्मण बाबासो वाघमोडे रा.हडपसर,पुणे मुळ-सोलापूर 2,15,000
15 विशाल संजय कुंभारकर,रा.धनकवडी,पुणे 2,30,000
16 राधेष्याम संतोश सणस रा.आश्ठापुर,ता-हवेली,जि पुणे 2,00,000
17 आकाश लक्ष्मण टेमगिरे रा. आश्ठापूर,ता हवेली,पुणे 1,70,000
18 षुभम अषोक तुपे रा.उरूळी कांचन,ता हवेली,पुणे 2,00,000
19 सुनिल दत्तात्रय चव्हाण रा पुणे 2,30,000
20 अनिकेत बाळू घारे रा. गराडे,ता पुरंदर,पुणे 1,50,000
21 अमृत बबन कुंभार रा.सोनोरी,ता पुरंदर,पुणे 1,50,000
22 अक्षय बाळकृश्ण काळे रा.सोनोरी,ता पुरंदर,पुणे 1,00,000
23 गणेष संभाजी महाडीक रा. षिंदावणे,ता हवेली,पुणे 1,50,000
24 षिवाणी सुनिल जगताप रा. सासवड,पुणे 90,000
25 आकाश राजू जठार,रा वडकी,ता हवेली,पुणे 50,000
26 षुभम दत्तात्रय कामठे रा. चांबळी,ता पुरंदर,पुणे 40,000
27 यष सुनिल भोंगळे रा. सासवड,ता पुरंदर,पुणे 1,00,000
28 सुविधा षिळीमकर/देषमुख रा. सासवड,परंदर,पुणे 1,00,000
एकुण 41,15,000/-
तरी माझे सप्टेंबर 2020 पासुन ते आज पर्यंत मंगेश राजाराम पवार वय 32 वर्ष रा.रोड नं.2, तुकाईदर्शन, फुरसुंगी, हडपसर, पुणे याने सिरम कंपनीमध्ये कामाला लावतो असे खोटे सांगुन एकुण 41,15,000/- (ऐक्केचाळीस लाख पंधरा हजार) रूपये घेतले. बनावट नियुक्तीपत्र, ओळखपत्र देवून आमची फसवणूक केली आहे. म्हणून त्याच्याविरूध्द तक्रार आहे.

पुढील तपास पोलिस निरिक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई झिंजुर्के करित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *