खळबळजनक !!!!!                                   पुरंदर तालुक्यातील “या” गावात मकेच्या आडोश्याला पोलिसांची नजर चुकवून सुरू आहे आफु शेती

खळबळजनक !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात मकेच्या आडोश्याला पोलिसांची नजर चुकवून सुरू आहे आफु शेती

पुरंदर

सुपे (ता पुरंदर) येथील गट नंबर 11 हा गावठाणाच्या हद्दीला लागून असून सासवड सुपे रस्त्यालगत आहे. स्थानिकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची आफु शेती गेल्या तीन वर्षापासून आफु शेती सुरू असल्याची चर्चा गावामध्ये आहे तर याबाबत शासनाच्या कोणत्या परवानगी घेतले आहेत किंवा नाही याची अधिकृत माहिती अद्याप पर्यंत मिळालेली नाही.

परंतु आफुची शेती मात्र पुरंदर मध्ये आता जोर धरू लागली आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली परंतु सासवड पानवडी रस्त्यापासून ठराविक अंतरावर असणाऱ्या शेतीवर मात्र पोलिसांची नजर अद्याप पर्यंत पोचली नसल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *