खळबळजनक !!!!!                                   पुरंदर तालुक्यातील “या” गावात आढळला अनोळखी युवकाचा मृतदेह

खळबळजनक !!!!! पुरंदर तालुक्यातील “या” गावात आढळला अनोळखी युवकाचा मृतदेह

पुरंदर

दिवे ITI जवळ म्हाढा कॉलनी रोडवर एक अनोळखी 25 ते 30 वर्ष वयाचे इसमाचे प्रेत मिळून आले आहे.
वर्णन:-
1) अंगात निळ्या रंगाचा पट्टेरी हाफ बह्याचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट.
2) केस – काळे
3) चेहरा – गोल
4) बांधा – मजबूत
वरील वर्णनाच्या इसमाची काही माहिती असल्यास सासवड पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी

संपर्क:-
पो नि घोलप 9923885781
पो उप नि झिंजुर्के. 9970197187

सदर इसमाने ड्रेनेज साफ करण्याचे लिक्विड पिलेले आहे इसम हा हॉटेल कामगार किंवा प्लंबिंग काम करत असावा असा संशय आहे काही मिसिंग दाखल असल्यास सासवड पोलीस स्टेशनला कळवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *