आंबळे गावात पुन्हा काढले कोरोनाने डोके वर ; एकाच दिवसात तब्बल “इतके” बाधीत

आंबळे गावात पुन्हा काढले कोरोनाने डोके वर ; एकाच दिवसात तब्बल “इतके” बाधीत

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घेण्यात आलेल्या धडक सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत अँटिजेन टेस्ट मध्ये सात जण बाधीत आढळुन आले असुन एकट्या आंबळे गावात तब्बल सहा रुग्ण बाधीत आढळले आहेत.

गेल्या महिनाभरात आंबळे गावात एकही जण बाधीत नव्हता परंतु एकाच दिवसात सहा रुग्ण बाधीत झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बर्याच दिवसांपासुन गावकरी कोरोणाबाबतीत काळजीपुर्वक वागत असतानाही एकाच दिवसात सहा जण बाधीत झाल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *