अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंबळेत भव्य रक्तदान शिबीर

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंबळेत भव्य रक्तदान शिबीर

पुरंदर

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित दादा पवार जनसेवा प्रतिष्ठान आंबळे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आंबळे शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आंबळे मध्ये करण्यात आले.

पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माणिकराव झेंडे पाटील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिगंबर सर दुर्गाडे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा गौरीताई कुंजीर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

उपस्थितांमध्ये वाघापूर गावचे उपसरपंच युवा नेते सौरभ शेठ कुंजीर,पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुंजीर पाटील, आंबळे गावचे उपसरपंच सचिन दरेकर आंबळे गावचे माजी सरपंच शशिकांत भाऊ दरेकर ,मा सरपंच मंगेश गायकवाड,माजी उपसरपंच नामदेव थोरात माजी उपसरपंच सुभाष जगताप संजय दादा जगताप काळूभाऊ जगताप ,रामनाना दरेकर आंबळे गावचे युवा उद्योजक राजेंद्र जगताप ,प्रवीण जगताप,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप जगताप ,युवक अध्यक्ष वैभव दरेकर राष्ट्रवादी युवकचे सरचीटणीस सुमित जगताप,रामचंद दरेकर, प्रकाश दरेकर नंदकुमार जगताप अजित दादा पवार जनसेवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य मा अजित जगताप सदस्य गौरी कुंजीर दिलीप जगताप यशवंत शेंडगे राजेंद्र दरेकर शैलेश जगताप नितीन ढोले दिपक काळे संदिप चव्हाण सतीश शिंदे गणेश मोरे अक्षय ब्लॅक ब्लड बँकेचे सर्व सहकारी अजित जगताप अमित जगताप विजय जगताप प्रसाद जगताप सौरभ जगताप पत्रकार राजेंद्र शिंदे आंबळे गावातले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *