राठोडाचे सरपंच पंकज शेळके सरपंच सेवा महासंघाच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त

लातूर  सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य च्या लातूर जिल्ह्यातील निंलगा तालुक्यातील ग्रामपंचायत राठोडा येथील सरपंचपंकज मारुतीराव शेळके यांची लातूर जिल्हाध्यक्ष म्हणून आज महाराष्ट्र राज्यातील प्रथम

Read More