आमची जागा आम्हाला परत द्या

सासवड: भाजपाचा जाहिर पाठिंबा  सासवड नगरपालिकेने रामोशी समाजाची स्व  मालकीची सासवड मधील जागा अतिक्रमण करून त्या जागेचा गैरफायदाकरत असून या साठी रामोशी समाजाने सासवड नगरपालिकेच्या विरोधात नगरपालिका समोर चक्री उपोषण चालू केलेआहे .त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात व त्यांना न्याय मिळावा या साठी  या उपोषणाला सासवड शहर भारतीय जनतापार्टीच्या वतीने जाहीर असा पाठिंबा देण्यात आला यावेळेस उपोषण करते. तुकाराम भांडवलकर . गुलाब शेठ भंडलकरगोपाळ भांडवलकर बबन भांडवलकर आप्पा भांडवलकर सोपान भांडवलकर .रामदास भांडवलकर खोमदास भांडवलकरराजेंद्र भांडवलकर  दिनेश भांडवलकर ओमकार भांडवलकर हेमंत भांडवलकर तसेच सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप.उपाध्यक्ष अमोल जगताप. कार्याध्यक्ष आनंद भैय्या जगताप .पुरंदर तालुका सरचिटणीस नदीम इनामदार .सचिन जगताप.लोकेश जगताप. आकाश पोद्दार व पदाधिकारी उपस्थित होते

Read More

वीर येथील श्री नाथ म्हस्कोबा चरणी पहिला पगार अर्पण

पुरंदर श्री नाथ देवस्थान कोंडीत येथे आपले विद्यादानाचे अविरतपणे कार्य करीत असलेले व बेलसर गावाचे जावई श्री नवगिरेसर त्याच प्रमाणे सासवड नगरपालिकेच्या आदर्श शिक्षिका व बेलसर गावच्या कन्या दोडके तथा नवगिरे मॅडम ,यांचीलाडकी कन्या मधुरा हिची नोकरीची पहिली कमाई वीर येथील श्री नाथ चरणी अर्पण केली.त्या बद्दल श्री राजेंद्र जगतापपुणे जिल्हा शिक्षक संघ नेते, संजय लवांडे मा सभापती प्राथ.शिक्षक सोसायटी पुरंदर,गणेश लवांडे अध्यक्ष, शिक्षकसंघ,पुरंदर यांनी कौतुक केले व आभार मानले श्री नाथ म्हस्कोबा ट्रस्ट वीर यांनी त्यांचे मनापासून आभार मानले  धन्यवाददिले.

Read More

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त निरा येथे वृक्षारोपण

पुरंदर बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार महासंसदरत्न  सौ सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त नीरायेथे वृक्षारोपण, व कोविड योद्धा सन्मान पुरस्कार कोविड योध्दा यांना निरेत सन्मानित करण्यात आले… या प्रसंगी कोरोणा योद्धे पोलीस कर्मचारी, ,डॉक्टर असोसिएशन सर्व डॉक्टर, अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, महावितरण आधिकारी व कर्मचारी, रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक व शिक्षिका, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा शिक्षक, आदर्श माता पिता पुरस्कार विष्णू बाबर, विद्या बाबर यांना सन्मानित करण्यात आले,याकार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा गौरी ताई कुंजीर, माजी महीलासमाजकल्याण सभापती रेखाताई चव्हाण, वंदना जगताप, पुरंदर तालुका महिला उपाध्यक्षा कोमल निगडे, नीरा शहरमहिला अध्यक्षा तनुजा शहा, विद्यमान सरपंच  तेजश्री काकडे, माजी बांधकाम सभापती दत्ता आबा चव्हाण, पुणे जिल्हाउपाध्यक्ष भैयासाहेब खाटपे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, राजेश चव्हाण (संजय निराधार योजना सदस्य), विद्यमान ग्रा. सदस्य अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, पुरंदर तालुका उपाध्यक्ष अजित सोनवणे, सोशल मीडिया अध्यक्षनीरा कोळविहरे गण अनिकेत सोनवणे, नीरा शहर उपाध्यक्ष अजय राऊत, नीरा शहर युवक अध्यक्ष ऋषिकेश धायगुडे,  सरचिटणीस संतोष मोहिते,चिटणीस संजय चव्हाण, संघटक बाळासाहेब साळुंखे, नीरा शहर सोशल मीडिया अध्यक्ष जैदडांगे, या कार्यक्रमाचे नियोजन नीरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रमोद काकडे, प्रस्तावना अनिल चव्हाण, सूत्रसंचालन तनुजा शहा यांनी केले.. या कार्यक्रमाची सांगता बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांच्यावाढदिवसानिमित्त पालखी तळावर माऊलींच्या विसाव्या ठिकाणी वृक्षारोपण करून व केक कापून केले.. या कार्यक्रमाचे आभार अनिकेत सोनवणे यांनी मानले..

Read More

ऑक्सीजन व्हिलेज उपक्रमाला राष्ट्रवादीचा मदतीचा हात-सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण

पुरंदर : तालुक्यातील टेकवडी गावामध्ये ऑक्सीजन विलेज नावाची संकल्पना तेथील युवा कार्यकर्ते व टेकवडीचे उपसरपंच कु.सुरज गदादे यांनी मांडली व गावातील सहकाऱ्यांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात

Read More

डॉक्टर डे चे औचित्य साधुन डॉक्टरांना केले सन्मानित

पुरंदर  डॉक्टर डे चे औचित्य साधुन पुरंदर तालुक्यातील सर्व सरकारी व खाजगी डॉक्टरांचा सन्मान पुरंदर -हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य

Read More

शेततळ्यात पडून ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुरंदर पुरंदर तालुक्यातील कोथळे ह्या गावातुन आज सायंकाळी ५:३० वा. कु.राजवीर काकडे वय वर्षे ३ हा मुलगा बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह हा घरापासून १००

Read More

पुरंदर तालुका समन्वयक पदी सौरभ कुंजीर

पुरंदर सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र च्या पुरंदर तालुका समन्वयक पदी नुकतीच वाघापुर गावचे उपसरपंच सौरभ कुंजीर यांची निवड करण्यात आली. या निवडीचे नुकतेच त्यांना पत्र

Read More

पुरंदर मध्ये बुद्धिमत्तेची खाण

पुरंदर पुरंदर तालुक्याची ओळख जरी दुष्काळी असली तरी पुरंदर मधील माती, शेती, संस्कृती,ऐतिहासिक वारसायामुळे पुरंदरमधील जनतेमध्ये बुद्धीमत्तेची कमतरता नसल्याने आज सर्वच क्षेत्रात मुले अग्रेसर असल्याचे

Read More

पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या पाठपुराव्याने वीर रावतवाडी धरण प्रकल्पग्रस्तांना मिळणार न्याय

पुरंदर पुरंदर तालुक्यातील वीर राऊतवाडी येथील शेतकऱ्यांची वीर धरण प्रकल्पग्रस्त मध्ये वीस शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यानेआज तब्बल 28/2/1986 साली जलसंपदा विभागाने संपादित केलेल्या जमिनी मध्ये जनावरांचे गोठे ,विहीर ,फळझाडे, कोणत्याच प्रकारची नुकसानभरपाईआज अखेर जलसंपदा विभागाकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नसून त्यांचीफसवणूक झाली आहे गेलेल्या जमिनींचा मोबदला आज अखेर शासनाच्या भोंगळ कारभारामुळे मिळालेला नाहीन्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या वीर राऊत वाडी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार पुरंदर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचाइशारा देण्यात आला होता यावेळी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्यासुरेखा ढवळे यांनी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वीकार करून चार वाजेपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गीलावा अन्यथा आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला याची दखल घेत काल अखेर माननीय तहसीलदाररूपाली सरनोबत नायब तहसीलदार बडे रावसाहेब त्यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा करून वीरयेथील एका गाव गुंडानेवीर धरण प्रकल्पग्रस्तात आपली इंचभरही जमीन गेली नसतानाही काही शेतकऱ्यांना दमदाटी करून जमीन हडपकरण्याच्या दृष्ट हेतू ने2008 सालापासून गरीब शेतकरी यांना हाकलून तुमच्या नावाचे सातबारे दाखवा असे मन गट शाहीकरून जमिनी बळकावल्या होत्या त्याच अनुषंगाने काल तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्यासमोर कागदपत्राच्या पाठपुराव्यानुसार व गाव गुंड यांच्याकडे कुठलेही पुरावे नसल्याच्या कारणानेअखेर गाव गुंडाला जमीन सोडून हद्दपार होण्याचीतबी  तहसीलदार  कडून देण्यात आली जमिन खाली करून न दिल्यास  कारवाई करून गुन्हा दाखल करू तसेच वीर राऊतवाडी प्रकल्पग्रस्तांना बदलल्यास शासनाच्या जमिनी देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन शाखा यांनी 1/6/1996 रोजी  आदेश दिला असतानाही आज अखेर पंचवीस वर्षे उलटूनही वीर प्रकल्पग्रस्त शेतकरी मात्र न्यायाच्या प्रतीक्षेतआहेत आज अखेर गटवारी होऊन शासनाने दिलेले क्षेत्र वाटप करून नबंर व हदद दाखवण्यात आली परंतु अद्यापहीत्यांच्या नावे सातबारा तयार झालेला नाही तसेच मोजणी करूनही मोजणी ऑफिस कडे कप्रत उपलब्ध नाही ही अत्यंतखेदजनक बाब आहे तसेच जमिनीचा सातबारा उतारा तयार केल्या नसल्याने अद्याप 25 वर्ष शेतकऱ्यांना मात्र उपोषणकरून न्यायाच्या प्रतीक्षेत बसावे लागले आहे यांची दखल घेऊन सुंदर हवेलीचे विद्यमान आमदार माननीय संजय जगतापसर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पुनर्वसन शेत्रातील अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितलेव स्वतः वीर व राऊतवाडी येथील शेतकऱ्यांना आपल्या स्वीय सहाय्यक यांच्याबरोबर पुनर्वसन पुणे येथील पुनर्वसन शेत्रकार्यालयात जाण्यासाठी सांगून दोनच दिवसात काम मार्गी लावण्याचे शब्द त्यांनी दिला त्यानंतर उपोषण मागे घेण्यातआले यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या सुरेखा ढवळे महेश राऊत, सुजित राऊत, प्रवीण नवले, संकेत राऊतअमोल राऊत ,अजय नवले, सुरेश राऊत, केशव नवले, अकेत राऊत, लता राऊत,लता राऊत ,कल्पना नवले अंजना राऊत,मनिषा नवले, रामदास राऊत ,केशव नवले ,सुरेश राऊत आधी प्रकल्प ग्रस्त शेतकरी बहुसंख्येने हजर होते

Read More

नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी. गुवाहाटीत संशोधनासाठी निवड

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी गुवाहाटी आसाम राज्य येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे.”इंडीयन डिप्लोमँटीक हिस्टरी अॅंन्ड इंटरनॅशनल हिस्टरी” यामध्ये

Read More