फुकटच्या बिर्याणीनंतरही सुधारले नाहीत पोलीस! बारामतीत पोलीस हवालदाराला एक लाखाची लाच घेताना अटक!

बारामती कल्पना जाधव प्रतिनिधि बारामती दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उपायुक्त महिलेला फुकटच्या बिर्याणीच्या प्रकरणावरून संपूर्ण राज्याने झोडले असताना देखील पोलीस सुधारायला तयार नाहीत. आज बारामतीत तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिसहवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे याला 1 लाख 10 हजार रुपयांची लाच घेतानालाच पुणे लुचपत प्रतिबंधक विभागाने

Read More

टेकवडीच्या विकासासाठी भारत फोर्ज सज्ज : लीना देशपांडे.

माळशिरस पुरंदर ऑक्सिजन व्हिलेज टेकवडीसाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे.संकल्पना नवीन आहे आणि या गावचे तरुण योग्य दिशेने वाटचाल करीत आहे याचा अभिमान वाटतो,तो उत्साह असाच कायम

Read More

नीरा येथे आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पुरंदर पुरंदर तालुक्यातील निरा येथे आणाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने आंनाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे आज सकाळी दहा वाजता नीरा ग्रामपंचायत समोर अण्णाभाऊ

Read More

वाढदिवसाचा खर्च टाळुन पुरग्रस्तांसाठी २१००० रुपयांची मदत

बारामती प्रतिनिधि कल्पना जाधव शिवसेना बारामती महिला आघाडीच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना सहकार्य करण्याकरिता उभारण्यात आलेल्या अभियानाचा शुभारंभ शिवसेनेच्या खडकवासला संघटक पुजाताई रावेतकर यांनी केला. पुजाताई

Read More

बेलसर येथे झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्या नंतर आता प्रशासनाकडून उपायोजनाना सुरुवात

पुरंदर पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका विषाणू बाधित एक रुग्ण आढळून आल्यानंतर आता प्रशासनाच्या वतीने या विषयाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय योजनांना सुरुवात करण्यात आली.

Read More

जेजुरीत लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

पुरंदर संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे जेजुरीचे मार्तंड मल्हारी. या जेजुरी नगरीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंची जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाच्या गडाच्या

Read More

पोंढे यवत जुन्या घाट रस्त्यासाठी युवकांचा पुढाकार.

आमदार राहुल कुल यांना निवेदन सादर. पुरंदर माळशिरस  पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील टोकाचे गाव असलेल्या पोंढे येथून दौंड तालुक्यातील यवत येथे जाणाऱ्या जुन्या घाटरस्त्याचे काम झाल्यास पोंढे गावच्या सर्वांगीण विकासाला चालना

Read More

पिसुर्टी येथील ओढ्यात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई.दोघांना अटक सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

नीरा पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथील ओढ्यात अवैधरित्या वाळू उपसा करणऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात नीरा पोलीसांना यश आलंय .पोलिसांनी आज दिनांक 31 जुलै रोजी रात्री अडीच वाजण्याच्या

Read More

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामणशेठ बारणे यांचे कोरोनाने निधन

पुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामणशेठ बारणे यांचे कोरोनाने निधन पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामणशेठ बारणे यांचे कोरोनामुळे आज (शनिवारी) निधन झाले.

Read More