पुरंदर सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र च्या पुरंदर तालुका समन्वयक पदी नुकतीच वाघापुर गावचे उपसरपंच सौरभ कुंजीर यांची निवड करण्यात आली. या निवडीचे नुकतेच त्यांना पत्र
Maharashtra City: पुणे
पुरंदर मध्ये बुद्धिमत्तेची खाण
पुरंदर पुरंदर तालुक्याची ओळख जरी दुष्काळी असली तरी पुरंदर मधील माती, शेती, संस्कृती,ऐतिहासिक वारसायामुळे पुरंदरमधील जनतेमध्ये बुद्धीमत्तेची कमतरता नसल्याने आज सर्वच क्षेत्रात मुले अग्रेसर असल्याचे
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या पाठपुराव्याने वीर रावतवाडी धरण प्रकल्पग्रस्तांना मिळणार न्याय
पुरंदर पुरंदर तालुक्यातील वीर राऊतवाडी येथील शेतकऱ्यांची वीर धरण प्रकल्पग्रस्त मध्ये वीस शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यानेआज तब्बल 28/2/1986 साली जलसंपदा विभागाने संपादित केलेल्या जमिनी मध्ये जनावरांचे गोठे ,विहीर ,फळझाडे, कोणत्याच प्रकारची नुकसानभरपाईआज अखेर जलसंपदा विभागाकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली नसून त्यांचीफसवणूक झाली आहे गेलेल्या जमिनींचा मोबदला आज अखेर शासनाच्या भोंगळ कारभारामुळे मिळालेला नाहीन्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या वीर राऊत वाडी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार पुरंदर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचाइशारा देण्यात आला होता यावेळी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्यासुरेखा ढवळे यांनी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वीकार करून चार वाजेपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गीलावा अन्यथा आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला याची दखल घेत काल अखेर माननीय तहसीलदाररूपाली सरनोबत नायब तहसीलदार बडे रावसाहेब त्यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा करून वीरयेथील एका गाव गुंडानेवीर धरण प्रकल्पग्रस्तात आपली इंचभरही जमीन गेली नसतानाही काही शेतकऱ्यांना दमदाटी करून जमीन हडपकरण्याच्या दृष्ट हेतू ने2008 सालापासून गरीब शेतकरी यांना हाकलून तुमच्या नावाचे सातबारे दाखवा असे मन गट शाहीकरून जमिनी बळकावल्या होत्या त्याच अनुषंगाने काल तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्यासमोर कागदपत्राच्या पाठपुराव्यानुसार व गाव गुंड यांच्याकडे कुठलेही पुरावे नसल्याच्या कारणानेअखेर गाव गुंडाला जमीन सोडून हद्दपार होण्याचीतबी तहसीलदार कडून देण्यात आली जमिन खाली करून न दिल्यास कारवाई करून गुन्हा दाखल करू तसेच वीर राऊतवाडी प्रकल्पग्रस्तांना बदलल्यास शासनाच्या जमिनी देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन शाखा यांनी 1/6/1996 रोजी आदेश दिला असतानाही आज अखेर पंचवीस वर्षे उलटूनही वीर प्रकल्पग्रस्त शेतकरी मात्र न्यायाच्या प्रतीक्षेतआहेत आज अखेर गटवारी होऊन शासनाने दिलेले क्षेत्र वाटप करून नबंर व हदद दाखवण्यात आली परंतु अद्यापहीत्यांच्या नावे सातबारा तयार झालेला नाही तसेच मोजणी करूनही मोजणी ऑफिस कडे कप्रत उपलब्ध नाही ही अत्यंतखेदजनक बाब आहे तसेच जमिनीचा सातबारा उतारा तयार केल्या नसल्याने अद्याप 25 वर्ष शेतकऱ्यांना मात्र उपोषणकरून न्यायाच्या प्रतीक्षेत बसावे लागले आहे यांची दखल घेऊन सुंदर हवेलीचे विद्यमान आमदार माननीय संजय जगतापसर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पुनर्वसन शेत्रातील अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितलेव स्वतः वीर व राऊतवाडी येथील शेतकऱ्यांना आपल्या स्वीय सहाय्यक यांच्याबरोबर पुनर्वसन पुणे येथील पुनर्वसन शेत्रकार्यालयात जाण्यासाठी सांगून दोनच दिवसात काम मार्गी लावण्याचे शब्द त्यांनी दिला त्यानंतर उपोषण मागे घेण्यातआले यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या सुरेखा ढवळे महेश राऊत, सुजित राऊत, प्रवीण नवले, संकेत राऊतअमोल राऊत ,अजय नवले, सुरेश राऊत, केशव नवले, अकेत राऊत, लता राऊत,लता राऊत ,कल्पना नवले अंजना राऊत,मनिषा नवले, रामदास राऊत ,केशव नवले ,सुरेश राऊत आधी प्रकल्प ग्रस्त शेतकरी बहुसंख्येने हजर होते
नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी. गुवाहाटीत संशोधनासाठी निवड
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील नवनाथ फडतरे यांची आय.आय.टी गुवाहाटी आसाम राज्य येथे पी.एच.डी साठी निवड झाली आहे.”इंडीयन डिप्लोमँटीक हिस्टरी अॅंन्ड इंटरनॅशनल हिस्टरी” यामध्ये
आंबळेतील रेल्वेलाईनच्या बोगद्यांची केली पाहणी
पुरंदर आंबळे ग्रामपंचायत हद्दीतील सासवड-यवत रोडवरील गेट नंबर 15 व 16 अंडरपास ब्रिज ची पाहनी बारामती लोकसभामतदार संघाच्या लोकप्रिय खासदार संसद रत्न सौ सुप्रिया ताई सुळे यांच्या सूचनेवरून रेल्वे बोर्डाचे सदस्य श्री प्रवीण शिंदेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील व रेल्वेचे दक्षिण विभागाचे अभियंता यादवसाहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी केली आंबळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने रेल्वे अंडरब्रिज च्या बाबतीत जे निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने आज ही पाहणी करण्यात आली यावेळी रेल्वेच्याअधिकाऱ्यांनी संरक्षक भिंत तसेच ड्रेनेज च्या संदर्भात ज्या काही सूचना करण्यात आल्या होत्या त्याचा सकारात्मक दृष्टीनेविचार करून सदर कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी उपसरपंच सचिन दरेकर, माजी सदस्य प्रकाश दरेकर,सामाजिक कार्यकर्ते उमेश दरेकर, नारायण दरेकर, अजिंक्य दरेकर व इतर ग्रामस्थ यावेळीउपस्थित होते
राजेवाडीत रक्तदान शिबीर संपन्न
पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील राजेवाडी याठिकाणी संत निरंकारी मंडळ रजी. दिल्ली शाखा राजेवाडी यांच्या वतीने वससुन रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहयोगाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आसिम कृपाशिर्वादाने संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन शाखाराजेवाडी पुणे झोन च्या माध्यमातुन शिबीर आयोजित केले होते यामध्ये तब्बल ९० जनांणी रक्तदान केले. पुणे झोनचे प्रभारी ताराचंद फरमचंदानी यांचे मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात गरजेनुसार रक्तदान शिबीर संपन्न होतआहेत. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन राजेवाडीचे सरपंच रामदास जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सेक्टर संयोजकविकास रासकर,हनुमंत थोरात,भारती घोरपडे,विलास खेड़ेकर,लक्ष्मण कडलग,संभाजी जगताप,गौतम जगताप,शरदराऊत,गजानन जगताप, संजय भाऊ,आंबळे गावचे उपसरपंच सचिन दरेकर,राजेंद्र शिंदे,दत्तात्रय जगताप,बापु खेड़ेकर आदीमान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबीरास आलेल्या सर्वच मान्यवरांचे आभार सुभाष इंदलकर यांनी मानले.
कुठल्याही परिस्थितित जमिन देणार नाही
पुरंदर पुरंदर तालुक्यातील रिसे,पिसे,राजुरी,नायगाव, पांडेश्वर व बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी,चांदगुडेवाडी,आंबी खुर्द यापरिसरात विमानतळ होत असल्याचा बातम्या येऊ लागल्याने या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.पणत्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत ही शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे.यासाठी नायगावयेथे ग्रामस्थांची बैठक (शनिवार दि २६/०६/२०२१)संपन्न झाली. यावेळी येथील शेतकऱ्यांनी आपल्या भागात विमानतळहोण्यास तीव्र विरोध दर्शविला. व एक इंचही जमीन विमानतळाला द्यायची नाही असा उपस्थितांच्या वतीने ठराव करण्यातआला. यावेळी बोलताना सरपंच हरिदास खेसे म्हणाले आमच्या जमिनी बागायती असताना जिरायती का दाखविल्या.पुढील विरोध कसा करायचा.मोर्चा,आंदोलन यासाठीआपण सर्वांनी पुढील दिशा ठरवायची आहे. अनिल शेंडगे म्हणाले पारगाव मध्ये जसा विरोध होता तसा विरोध आपण करूया.मोठ्या प्रमाणात विरोधकरूया.बागायती क्षेत्र वाढले आहे. चंद्रकांत चौंडकर म्हणाले विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामसभांचे ठराव घ्या. महेश कड म्हणाले विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे.शेवट पर्यंत विमानतळालाआमचा विरोध आहे. महेंद्र खेसे म्हणाले विमानतळ आपल्याला गावात नको व इतर गावात नको.आपले क्षेत्र जिरायती दाखवले आहे तेबागायती आहे.शासनाला खोटी माहिती देण्यात आली आहे. बाळासाहेब कड म्हणाले पुरंदर उपसा व जनाई उपसा सिंचन योजनेमुळे आपला भाग सदन झाला आहे.सर्व पक्षीय जोडेबाजूला ठेऊन विमानतळाचे भूत हटऊया.शेतकरी पुत्र म्हणून माझा कायम विरोध आहे.आमदार सुध्दा शेतकऱ्यांच्या बरोबरआहेत.टॅक्टर मोर्चे काढुया. प्रदिप खेसे म्हणाले आमदारांनी विश्वासात घेतले नाही.राजकीय हित संबंध जोपासले.मी शेवटच्या घटकापर्यंतविमानतळाला विरोध करणार आहे. सदाशिव चौंडकर म्हणाले पारगाव,चाकण येथील लोकांनी विरोध केला विमानतळ हाटले.त्यामुळे आपणही विरोध करूनविमानतळ हाटऊया.गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे.आमदारांना विरोधाचा ठराव देऊ. बारीकराव खेसे म्हणाले विमानतळ होऊच नये.आपल्या जमिनी कसल्याही परिस्थितीत द्यायच्या नाहीत.जमिनीच्या गटप्रमाणे शेतकऱ्यांनी सह्या घ्या. यशवंत कड म्हणाले आम्हाला परदेशात जायचे नाही.आम्हाला विमानतळ नको.आमदार, खासदार,पवार साहेब आपल्याविरोधात जाणार नाही. जन्मभूमी, मातृभूमी सोडायची नाही. विलास खेसे म्हणाले नायगावमधली इंच भरही जमीन आम्ही देणार नाही असा सर्वानुमते ठराव करूयात. यावेळी गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो ओळ : नायगाव(ता.पुरंदर) येथे आपले विचार मांडताना विलास खेसे व इतर
आंबळे ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातुन होतेय कौतुक.. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना अखेर यश
पुरंदर: पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत दुरावस्थेत होती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे श्रीमती विजया दरेकर मेमोरियल हॉस्पिटल ची इमारत नाममात्र
खासदारांनी स्वीकारले पालकत्व
पुरंदर जेजुरी येथील सुरज व दुर्गा घोणे या दांपत्याचे कोरोनामुळे निधन झाले.आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या त्यांच्या दोन्हीमुलांचे (वय वर्षे ४ व दीड) पालकत्व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या
पुरंदर तालुक्यात गुंजवणी पाईपलाईनचे काम सुरू झाल्याने, गुंजवणी स्वप्नपुर्तीकडे
प्रत्येक्ष काम सुरू झाल्याने शेतकरी आनंदी पुरंदर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गुंजवणी प्रकल्पाचे काम भोर वेल्ह्यात सुरू केल्यानंतरआता पुरंदर तालुक्यातही पाईपलाईनचे