सासवड सासवड नगरपालिकेने रामोशी समाजाची स्व मालकीची सासवड मधील जागा अतिक्रमण करून त्या जागेचा गैरफायदाकरत असून या साठी रामोशी समाजाने सासवड नगरपालिकेच्या विरोधात नगरपालिका समोर चक्री उपोषण चालू केलेआहे .त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात व त्यांना न्याय मिळावा या साठी या उपोषणाला मी वडार महाराष्ट्र संघटना वआंबोडी गावचे सरपंच सुशांत भांडवलकर जाहीर असा पाठिंबा देण्यात आला यावेळेस उपोषण कर्ते तुकारामभांडवलकर,गोपाळ भांडवलकर,बबन भांडवलकर आप्पा भांडवलकर,रामदास भांडवलकर, भांडवलकर खोमदास,राजेंद्रभांडवलकर,दिनेश भांडवलकर, ओमकार भांडवलकर,हेमंत भांडवलकर तसेच मी वडार महाराष्ट्राचा संघटना अध्यक्षनवनाथ धोत्रे,राजेंद्र धोत्रे,आंबोडी गावचे सरपंच सुशांत भांडवलकर, भिवडी गावचे सरपंच लखन चव्हाण,हिवरे गावचेसदस्य दिपक चव्हाण,बापू शिरसागर,राजाराम बापू जगताप,विनायक भांडवलकर,दिनेश भांडवलकर,ओमकार भांडवलर उपस्थित होते.
Maharashtra City: पुणे
मराठा ओबीसीकरण करण्याच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात
मराठा लोकप्रतिनिधींना घालणार घेराव पुरंदर मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण तसेच २१८५ मराठा तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ करण्यात याव्यात या प्रश्नांसाठी दि.०५ व
पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी मनोज खळदकर यांची निवड
पुरंदर पुरंदर तालुक्यातील कुंभारवळणचे उद्योजक मनोज खळदकर यांची संभाजी ब्रिगेड पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.खळदकर हे आरएसएस संघटनेमध्ये आपत्ती व्यवस्थापन या पदावरती कार्यरत
भुमाता ब्रीगेडचा जाहिर पाठिंबा
सासवड सासवड नगरपालिकेने रामोशी समाजाची स्व मालकीची सासवड मधील जागा अतिक्रमण करून त्या जागेचा गैरफायदाकरत असून या साठी रामोशी समाजाने सासवड नगरपालिकेच्या विरोधात नगरपालिका समोर चक्री उपोषण चालू केलेआहे .त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात व त्यांना न्याय मिळावा या साठी या उपोषणाला भुमाता ब्रिगेड तर्फे जाहीरपाठींबा देण्यात आला यावेळी उपोषण कर्ते तुकाराम भांडवलकर,आप्पा भांडवलकर सोपान भांडवलकर,रामदासभांडवलकर तसेच भुमाता महिला संघटना महाराष्ट्रा राज्य अध्यक्षा प्रविण ताई पानसरे व बहुजन हक्क परिषद महाराष्ट्रराज्य सचिव कैलास दादा धिवार पदाधिकारी उपस्थित होते
आमची जागा आम्हाला परत द्या
सासवड: भाजपाचा जाहिर पाठिंबा सासवड नगरपालिकेने रामोशी समाजाची स्व मालकीची सासवड मधील जागा अतिक्रमण करून त्या जागेचा गैरफायदाकरत असून या साठी रामोशी समाजाने सासवड नगरपालिकेच्या विरोधात नगरपालिका समोर चक्री उपोषण चालू केलेआहे .त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात व त्यांना न्याय मिळावा या साठी या उपोषणाला सासवड शहर भारतीय जनतापार्टीच्या वतीने जाहीर असा पाठिंबा देण्यात आला यावेळेस उपोषण करते. तुकाराम भांडवलकर . गुलाब शेठ भंडलकरगोपाळ भांडवलकर बबन भांडवलकर आप्पा भांडवलकर सोपान भांडवलकर .रामदास भांडवलकर खोमदास भांडवलकरराजेंद्र भांडवलकर दिनेश भांडवलकर ओमकार भांडवलकर हेमंत भांडवलकर तसेच सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप.उपाध्यक्ष अमोल जगताप. कार्याध्यक्ष आनंद भैय्या जगताप .पुरंदर तालुका सरचिटणीस नदीम इनामदार .सचिन जगताप.लोकेश जगताप. आकाश पोद्दार व पदाधिकारी उपस्थित होते
वीर येथील श्री नाथ म्हस्कोबा चरणी पहिला पगार अर्पण
पुरंदर श्री नाथ देवस्थान कोंडीत येथे आपले विद्यादानाचे अविरतपणे कार्य करीत असलेले व बेलसर गावाचे जावई श्री नवगिरेसर त्याच प्रमाणे सासवड नगरपालिकेच्या आदर्श शिक्षिका व बेलसर गावच्या कन्या दोडके तथा नवगिरे मॅडम ,यांचीलाडकी कन्या मधुरा हिची नोकरीची पहिली कमाई वीर येथील श्री नाथ चरणी अर्पण केली.त्या बद्दल श्री राजेंद्र जगतापपुणे जिल्हा शिक्षक संघ नेते, संजय लवांडे मा सभापती प्राथ.शिक्षक सोसायटी पुरंदर,गणेश लवांडे अध्यक्ष, शिक्षकसंघ,पुरंदर यांनी कौतुक केले व आभार मानले श्री नाथ म्हस्कोबा ट्रस्ट वीर यांनी त्यांचे मनापासून आभार मानले धन्यवाददिले.
सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त निरा येथे वृक्षारोपण
पुरंदर बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार महासंसदरत्न सौ सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त नीरायेथे वृक्षारोपण, व कोविड योद्धा सन्मान पुरस्कार कोविड योध्दा यांना निरेत सन्मानित करण्यात आले… या प्रसंगी कोरोणा योद्धे पोलीस कर्मचारी, ,डॉक्टर असोसिएशन सर्व डॉक्टर, अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, महावितरण आधिकारी व कर्मचारी, रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक व शिक्षिका, जिल्हापरिषद प्राथमिक शाळा शिक्षक, आदर्श माता पिता पुरस्कार विष्णू बाबर, विद्या बाबर यांना सन्मानित करण्यात आले,याकार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा गौरी ताई कुंजीर, माजी महीलासमाजकल्याण सभापती रेखाताई चव्हाण, वंदना जगताप, पुरंदर तालुका महिला उपाध्यक्षा कोमल निगडे, नीरा शहरमहिला अध्यक्षा तनुजा शहा, विद्यमान सरपंच तेजश्री काकडे, माजी बांधकाम सभापती दत्ता आबा चव्हाण, पुणे जिल्हाउपाध्यक्ष भैयासाहेब खाटपे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, राजेश चव्हाण (संजय निराधार योजना सदस्य), विद्यमान ग्रा. सदस्य अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, पुरंदर तालुका उपाध्यक्ष अजित सोनवणे, सोशल मीडिया अध्यक्षनीरा कोळविहरे गण अनिकेत सोनवणे, नीरा शहर उपाध्यक्ष अजय राऊत, नीरा शहर युवक अध्यक्ष ऋषिकेश धायगुडे, सरचिटणीस संतोष मोहिते,चिटणीस संजय चव्हाण, संघटक बाळासाहेब साळुंखे, नीरा शहर सोशल मीडिया अध्यक्ष जैदडांगे, या कार्यक्रमाचे नियोजन नीरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रमोद काकडे, प्रस्तावना अनिल चव्हाण, सूत्रसंचालन तनुजा शहा यांनी केले.. या कार्यक्रमाची सांगता बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांच्यावाढदिवसानिमित्त पालखी तळावर माऊलींच्या विसाव्या ठिकाणी वृक्षारोपण करून व केक कापून केले.. या कार्यक्रमाचे आभार अनिकेत सोनवणे यांनी मानले..
ऑक्सीजन व्हिलेज उपक्रमाला राष्ट्रवादीचा मदतीचा हात-सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण
पुरंदर : तालुक्यातील टेकवडी गावामध्ये ऑक्सीजन विलेज नावाची संकल्पना तेथील युवा कार्यकर्ते व टेकवडीचे उपसरपंच कु.सुरज गदादे यांनी मांडली व गावातील सहकाऱ्यांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात
डॉक्टर डे चे औचित्य साधुन डॉक्टरांना केले सन्मानित
पुरंदर डॉक्टर डे चे औचित्य साधुन पुरंदर तालुक्यातील सर्व सरकारी व खाजगी डॉक्टरांचा सन्मान पुरंदर -हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य
शेततळ्यात पडून ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
पुरंदर पुरंदर तालुक्यातील कोथळे ह्या गावातुन आज सायंकाळी ५:३० वा. कु.राजवीर काकडे वय वर्षे ३ हा मुलगा बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह हा घरापासून १००