कल्पना जाधव यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार

बारामती अनंतशांती बहुउद्देशीय सामाजीक सेवा संस्था कोल्हापुर व कसबा वाळवे महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत राजमाता जिजाऊ पुण्यतिथीच्या निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या

Read More

सुकलवाडी येथील भुयारीमार्ग पुन्हा जलमय

वाल्हे (ता. पुरंदर) येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ, तसेच सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, राख, नावळी अनेक लहान- मोठ्या वाड्या-वस्त्यांवर जाणारा मुख्य मार्गावर असलेले येथील

Read More

रामोशी समाजाला न्याय मिळवुन देणार-माजी मंत्री विजय शिवतारे

रामोशी समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा,शिवसेना,भाजप रिपब्लिकन पक्षांसह विविध सामाजिक संघटनेने दिला पाठिंबा सासवड  सासवड येथील रामोशी वतनाची शेतजमीन , सर्वे नं. ६१९ / २ / १ ही जमिन क्षेत्र ५ एकर ७आर, सन १९८३ साली सासवड नगरपालीकेने जिजामाता उद्यान या करीता आरक्षित करुन सदर ठिकाणी जिजामाताउद्यान उभारले आहे, तसेच पालखी मैदानाला लागुन सदर भांडवलकर कुटुंबाचे असलेले १६ आर क्षेत्र ही सासवडनगरपालीकेने सदर कुटुंबाला विश्वासात न घेता बळकावले आहे असे या कुटुंबाचे म्हणने आहे व या दोन्ही शेतजमिनीचासदर भांडवलकर कुटुंबाला मोबदला मिळाला नाही त्यामुळे सदर कुटूंबानी सदर जमिन परत मिळावी या मागणीसाठी सासवड नगरपालीके समोर  गुरुवार दि. १ जूलै पासुन बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलनाला काल पाचव्या दिवशी सासवड शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला यावेळी लाईवफेसबुक द्वारे  माजीमंत्री विजय शिवतारे यांनी मुंबई येथुन भांडवलकर कुटुंबाला पाठींबा देताना  रामोशी समाजाच्यान्याय हक्कासाठी वेळप्रसंगी लढा उभारुन सदर कुटुंबाला मदत केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी बोलतानाशिवतारे म्हणाले की नगरपालिकेने किंवा शासनाने भांडवलकर कुटुंबाच्या जमिनीवर आरक्षण टाकुन त्या जागेवर उद्यानउभारले आहे सदर जागेचा मोबदला पिडीत कुंटूबाला मिळणे आवश्यक आहे सदर मोबदला संबंधित कुटुंबाला अथवात्यांच्या वारसाला मिळाला नसेल तर , सदर कुटुंबाला मोबदला मिळवून देण्यासाठी मी व शिवसेना शेवट पर्यंतभांडवलकर कुटुंबा सोबत राहु , वेळ प्रसंगी रामोशी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभारेल असे मत ही विजयशिवतारे यांनी व्यक्त केले, तब्येत ठीक नसल्याने मला पुरंदरला येता आले नाही त्यामुळे व्हिडिओ द्वारे सदर पाठींबा देतआहे आपण सर्व महसूल दस्तऐवज फेरफार काढा याबाबत मा. प्रांत साहेब व मा . तहसिलदार साहेब यांना ही आपणाससहकार्य करण्या बाबत सुचना केल्या जातील ,असे ही शिवतारे म्हणाले. सदर आंदोलनाला ,भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यातआला आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाने सदर आंदोलनाकडे काल पर्यंत पाठ फिरवलेली दिसुन येत आहे.याबाबतसंबंधित कुटुंबाशी चर्चा केली असता जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन केले जाईल अशीप्रतिक्रिया आंदोलन कर्त्यांनी दिली आहे, भांडवलकर कुटुंबाच्या वतीने तुकाराम भांडवलकर, गोपाळ भांडवलकर, बबन भांडवलकर, रामदास भांडवलकर, खोमदासभांडवलकर, राजेंद्र भांडवलकर, हरीचंद्र भांडवलकर, विशाल भांडवलकर, वसंत भांडवलकर, आप्पा भांडवलकर, इत्यादींनी सदर चक्री उपोषणात सक्रीय सहभाग घेतला आहे,

Read More

नविन ट्रान्सफॉर्मर्स व सिंगल फेज होण्याकरीता अभियंत्यांना निवेदन

पुणे नवीन ट्रान्सफॉर्मर्स व सिंगल फ़ेज़ होण्याकरीता अधिक्षक अभियंता बारामती मंडल विभाग यांना पुरंदर तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य महेश राऊत यांनी नुकतेच निवेदन

Read More

बोपगावात दोन वर्षोपासुन तलाठी येत नसल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय दुर करावी : दत्ताञय फडतरे यांची जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे मागणी

पुणे  सासवड -कोंढवा मार्गावरिल पुरंदर तालुक्यातील बोपगाव ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन दोन वर्षोपुर्वी मोठ्या उत्साहात पार पडले .परंतु , तेव्हा पासुन तलाठी गावात येवुन कारभार

Read More

हरणी येथे बच्चुभाऊ कडू यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लावून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

पुरंदर तालुक्यातील हरणी येथिल महादेव डोंगरावर आज अपंगांचे दैवत माननीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 वृक्ष लावून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Read More

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या महागाई विरोधात ठिकठिकाणी आंदोलने.

नीरा: आज सोमवार दिनांक ५ जुलै २०२१ रोजी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व रास्ता रोको आंदोलन केले जात आहेत.

Read More

वन्यप्राण्यांमुळे पिकांचं नुकसान होत असेल तर भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

दिनांक ५/७/२०२१ सोमवार. “आमच्या इथं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. दरवर्षी रोही, हरणं, रानडुक्कर, माकडं यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. यासाठी मदत मिळावी म्हणून शासनाकडे काय प्रयत्न करावेत?

Read More

हॉटेल मालकानेच चप्पल व काठीने मारल्यानेच वेटरचा झाला मृत्यु-तपासात झाले उघड

जेजुरी पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडला प्रकारसदर घटना व पोलिस स्टेशनकडुन मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे:बंडगार्डन पोलीस ठाणे पुणे आयुक्तालय यांच्याकडून पोस्टाने झिरो झिरो खाली अज्ञात इसमाचे

Read More

महागाई विरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जन आक्रोश आंदोलन

पुणे  सातत्याने सुरू असलेल्या महागाईवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. नोटबंदी या केंद्र सरकारने लादलेल्या कृत्रिम आपत्तीमुळे आणि सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे जनता त्रस्त

Read More