पिंगोरीतील मोबाईल नेटवर्क प्रकरणी दत्ताञय फडतरे यांच्या मागणीची राज्यशासनाकडुन दखल

पुणे (प्रतिनिधी ).पुरंदर तालुक्यातील  सैनिकांचे गाव म्हणुन ओळखल्या जाणार्या पिंगोरी  गावात कोणत्याही मोबाईल कंपन्यांचे टाॅवर  व नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय दुर करण्याची मागणी दत्ताञय फडतरे

Read More

माळशिरसच्या उपसरपंचपदी गोकुळ यादव बिनविरोध 

पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील राजकीयदृष्ट्या सर्वात मोठी असणार्या माळशिरस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्यानिवडणुकीत गोकुळ बबन यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.       माळशिरसचे उपसरपंच नंदा गायकवाड यांचा एक वर्षाचा कार्येकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हीनिवडणुक घेण्यात आली. सकाळी आकरा वाजता गोकुळ यादव यांनी आपला उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. बारा वाजेपर्यंत दुसरा अर्ज न आल्याने  निवडणुक  निर्णय अधिकारी माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनीउपसरपंचपदी गोकुळ यादव यांची बिनविरोध निवड केली. सचिव म्हणुन माळशिरसचे ग्रामसेवक सोनाली पवार यांनीकाम पाहीले. यावेळी सरपंच महादेव बोरावके,उपसरपंच गोकुळ यादव, माजी उपसरपंच नंदा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य मोहनयादव,माऊली यादव ,राजेंद्र गद्रे,दत्तात्रय डोंबाळे ,अनिसा शेख ,राणी यादव,सारिका यादव,पुष्पा ताम्हाणे,रुपाली गुरवपरिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

विमानतळाची जागा अजुन फिक्स नाही -शरद पवार

पुणे  पुरंदर येथिल नवीन विमानतळ प्रस्तावित गावांमधील विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या लोकांनी पवार साहेबांची भेटघेतली. यावेळी पवार साहेबांना नवीन जागे विषयी प्राप्त केलेली माहिती देण्यात

Read More

सुचिता जाधव यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार

बारामती  प्रतिनिधी कल्पना जाधव बारामती अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था मार्फत राजमाता जिजाऊ रत्न  पुरस्कार  जिजाऊ पुण्यतिथी च्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना जिजाऊ पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले राजमाता जिजाऊच्या आदर्शवत संस्कारामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांनी समाजाला  दिशा देणारा इतिहास घडविला अन्याय अत्याचारविरोधात लढण्याची जिद्द महाराष्ट्र भूमीतनिर्माण केली त्यांच्या आद्यरर्शामुळे    शिवरायांनी आदर्श  महाराष्ट्र घडविला स्वराजाचे तोरण बांधून रयतेची सेवा केलीअशा शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आदर्श घेउन समाजात निःस्वार्थपणे कामकेल्यामुळे नाशिक येथील सामाजिक कार्यकत्या अखिल भारतीय मराठा युवती महासंघ च्या जिल्हा संपर्क प्रमुख  सुचिताजाधव यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले  आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या भावनेतून समाजाची सेवा करीत आहेत या पुढे समजतील गोरगरीब लोकांसाठीकार्यरत राहणार असे पुरस्कार्थी सुचिता जाधव  यांनी सांगितले

Read More

सुचिता जाधव यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार

बारामती  प्रतिनिधी कल्पना जाधव बारामती अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था मार्फत राजमाता जिजाऊ रत्न  पुरस्कार  जिजाऊ पुण्यतिथी च्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना जिजाऊ पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले राजमाता जिजाऊच्या आदर्शवत संस्कारामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांनी समाजाला  दिशा देणारा इतिहास घडविला अन्याय अत्याचारविरोधात लढण्याची जिद्द महाराष्ट्र भूमीतनिर्माण केली त्यांच्या आद्यरर्शामुळे    शिवरायांनी आदर्श  महाराष्ट्र घडविला स्वराजाचे तोरण बांधून रयतेची सेवा केलीअशा शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आदर्श घेउन समाजात निःस्वार्थपणे कामकेल्यामुळे नाशिक येथील सामाजिक कार्यकत्या अखिल भारतीय मराठा युवती महासंघ च्या जिल्हा संपर्क प्रमुख  सुचिताजाधव यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले  आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या भावनेतून समाजाची सेवा करीत आहेत या पुढे समजतील गोरगरीब लोकांसाठीकार्यरत राहणार असे पुरस्कार्थी सुचिता जाधव  यांनी सांगितले

Read More

रुग्ण हक्क परिषदेच्या यशस्विनी नवघणे आणि सुरेखा कुसाळकर यांना पुरस्कार प्रदान

पुणे ज्यावेळी लोक घरातून बाहेर पडण्यासाठी भीत होते, त्याकाळी आपल्या ओळखीच्याही नसलेल्या रुग्णांची मदत करायलाजे मोजके कार्यकर्ते बाहेर पडून अहोरात्र मदत करीत होते, त्यातील प्रमुख नावे म्हणून रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहरउपाध्यक्ष यशस्वीनी नवघणे आणि संघटक सुरेखाताई कुसाळकर यांचा परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यातआला.          शाल, साडीचोळी आणि पुष्पगुच्छ देऊन दोघी रणरागिणीचा सत्कार करण्यात आला. या समारंभाचे आयोजन रूग्णहक्क परिषदेच्या पुणे शहर कार्याध्यक्ष अपर्णा साठे यांनी केले.          कोंढवा आरएचपी हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंचावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेशचव्हाण, विद्या चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष अल्ताफभाई तारकश, हाफिज शेख, रुग्णहक्क परिषदेच्या सोशल मीडियाप्रमुख वनिता पंडित उपस्थित होते.          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय सचिव संजय जोशी यांनी तर सूत्रसंचालन गणेश भोईटे यांनी केले. राष्ट्रवादीकाँग्रेसचे असिफ पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Read More

पुणे शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तक्रार दाखल

पुणे   भारती विद्यापीठ कात्रज येथील कॅम्पस मध्ये स्टाफ महिला डॉक्टरांच्या क्वार्टर रूम व बाथरूम मध्ये कॅमेरे सापडल्याच्याविरोधामध्ये  भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शिवसेना पुणे शहर  महिला आघाडीच्या वतीने शहर संघटिका सौसविताताई मते यांच्या मार्गदर्शनाने तीव्र निषेध व्यक्त करत  तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.   संबंधित घटनेत दोषी असलेल्या व्यक्तींना तातडीने अटक करावी सर्व महिला स्टाफ क्वार्टर मध्ये कॅमेऱ्यांविषयी चेकिंगव्हावे,कॅम्पस मधील महिलांना पुरेशी सुरक्षा मिळावी अशा मागण्या या अर्जाद्वारे करण्यात आल्या. यावेळी शिवसेनामहिला आघाडीच्या  नेहा कुलकर्णी , प्रांजल झगडे , सायली शेडगे , नेहा नाईक , मनीषा जरे , प्रीती कारंजकर , गौरीढमाले आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

Read More

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका स्थगीत

कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संभाव्य धोका व डेल्टा प्लसचा धोका पाहता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणार्या पोटनिवडणुका स्थगीत करण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला आहे.

Read More

हिवरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रामदास कुदळे यांची बिनविरोध निवड

पुरंदर पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असणार्या सासवड या गावाशेजारी वसलेले हिवरे गाव. हिवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी रामदास कुदळे यांची

Read More

जेजुरी पोलिसांद्वारे अवैध दारुभट्ट्या उद्ध्वस्त

पुणे जेजूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसलेवाडी आणि राजेवाडी परिसरातील अवैध दारू भट्टयांवर पोलिसांनी कारवाईकेलीय. परिसरातील दारू भट्टयांचा शोध घेऊन थेट पोकलेनद्वारे त्या नष्ट करण्यात आल्यात. या कारवाईत तब्बल 1 हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आलं. याशिवाय भट्टीसाठी वापरली जाणारी लाकडेही जाळून टाकण्यात आलीत. जेजूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसलेवाडी आणि राजेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू भट्टया असल्याचीमाहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत ग्रामस्थांच्याही वारंवार तक्रारी आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीसनिरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दारु भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. शेतकऱ्यांच्या शेतात अवैधपणेटाकलेल्या दारु भट्ट्या थेट पोकलेनच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या. अवैध व्यवसाय करणाऱ्यासह शेतकरी आणि जमीन मालकावरही कारवाई होणार जेजुरी पोलिसांनी अवैध दारु भट्ट्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. शेतकऱ्यांना आपल्या शेतात आणि आजूबाजूच्यापरिसरात अशा भट्ट्या आढळून येत आहेत. याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी अन्यथा संबंधित अवैध व्यवसायकरणाऱ्यासह शेतकरी आणि जमीन मालकावरही कारवाई केली जाईल, असा इशारा जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीसनिरीक्षक सुनिल महाडीक यांनी दिलाय. नागरिकांकडून कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी या कारवाईमध्ये जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार संदिप कारंडे, पोलीस शिपाई प्रविण शेंडे, अमोल महाडीक यांनी सहभाग घेतला. दरम्यान, जेजुरी पोलिसांनी केलेल्या या अनोख्याकारवाईचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. तसेच या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी होवू लागली आहे.

Read More