कॉंग्रेसतर्फे विश्वासघात आंदोलन

पुणे जनतेतील सामान्य लोकांचे होणारे हाल लक्षात घेता पेट्रोल, डिझेल, गॅस च्या भयंकर दरवाढी विरोधात केंद्रातील भाजपा सरकार चा निषेध करत नसरवान पेट्रोल पंप, शंकर

Read More

मुदगल/मोगरी फिरवीणे पारंपरिक व आधुनिक व्यायामप्रकार

भारतीय व्यायामशास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान पुणे निखिल जगताप बेलसर भारतीय मल्लविद्येच्या जडणघडणीत अनेक पारंपारिक व्यायामप्रकार सांगितले आहे.आजच्या अत्याधुनिक व्यायामशाळेची पाळेमुळे ही मल्लविद्येच्या व्यायामशास्त्रात फारपूर्वीपासून प्रचलित आहेत.भारतीय

Read More

निरा गोळीबारप्रकरणी तीन संशयीत पोलिसांच्या ताब्यात

पुरंदर  शुक्रवारी दोघांनी गोळीबार करत गुंड गणेश रासकर याच्या डोक्यात गोळ्या घालून त्याचा खुन केला होता. या गुन्ह्यातसहभागी असलेल्या तीन संशयितांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता गोळीबार करणारा मुख्य आरोपीपोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याच्या मोरक्या आवळण्यात पोलिसांना यश येईल अशी माहिती समोर येत आहे. निरा (ता. पुरंदर) येथील कुख्यात गुंड गणेश रासकरचा वार शुक्रवारी १६ रोजी सायंकाळी खून झाला होता. त्याचा तपासकरीत असताना जवळच्याच मित्रांनी हा खून केला आसल्याचा संशय पोलिसांना आला होता.  त्या दृष्टिकोनातून तपासकरीत असताना दोन मित्रांनी गोळीबार करण्यासाठी प्रत्यक्षात सहभाग घेतला होता. मात्र या मागे अनेक सूत्रधारअसण्याची शक्यता लक्षात घेत जेजुरी पोलिसा सखोल तपास करीत आहे.          प्रत्यक्ष घटनेवेळी गोळीबार करणाऱ्या संशयिताला दुचाकी वरून पळवून नेणारा निखिल उर्फ गोट्या रवींद्र डावरे(रा. पाडेगाव ता खंडाळा जि सातारा) येथील या युवकाला त्याच्या घरातून सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. हत्यारेपुरवणारा संकेत उर्फ गोट्या सुरेश कदम वय 25 (रा. लोणी ता. खंडाळा जि. सातारा) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेआहे. गणेश रासकर पूर्वीचा अजून एक मित्र पोलिसांनच्या रडारवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.             गुंड गणेश रासकर गोळीबार प्रकरणात तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता लवकरच मुख्यआरोपीच्या मोरक्या आवळण्यात पोलिसांना यश येणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.

Read More

एकाच गावात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाल झालेल्या वायरमनच्या बदल्या त्वरीत करा अन्यथा आंदोलन:महेश राऊत

सासवड पुरंदर तालुक्यातील महावितरणच्या वायरमनची ज्या गावात तीन वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झाली आहे,अशा सर्व वायरमनची बदली तातडीने करावी अशा मागणीचे पत्र वीर-भिवडी गटाचे राष्ट्रवादी

Read More

लोकसहभाग आणि ग्रामपंचायत निधीतून रस्त्याची डागडुजी

पुणे मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी जेजुरी मधून धालेवाडी- कोथळे या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची बऱ्याच दिवसांपासून अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली होती. संबंधित रस्त्याच्या दुरुस्ती साठी पुणे

Read More

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जेजुरीमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन.

शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे: जयदीप बारभाई मयुर कुदळे जेजुरी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री.अजितदादा पवार साहेब यांचे वाढदिवसानिमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जयदीपभैय्या बारभाई मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने जेजुरी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यातआलेले आहे. मागील  एक ते दोन महिन्यांपासून जेजुरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या  चिकन गुनीया ,गोचिड ताप,  डेंग्यूयासारख्या  आजारांमुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊनमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २२ जुलै रोजी जयमल्हारसांस्कृतिक भवन जेजुरी येथे   सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत  शहरामधील नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी वऔषधोपचार करण्यात येणार आहे. या शिबीरमध्ये येणाऱ्या रुग्णांना चहा, बिस्किट व फलाहार अशी संपूर्ण मोफत व्यवस्था आयोजकांमार्फत केलेली आहे. तरी जेजुरीतील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिरात सहभागी होऊन आपली मोफत तपासणी करून घ्यावी अश्याप्रकारचे आवाहन जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जयदीप भैय्या बारभाई मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आलेआहे.

Read More

“मिशन ऑक्सिजन”काळाची नितांत गरज-संतोष जगताप

पुरंदर संजय कोरडे, संतोष जगताप,लोककवीराजेंद्र सोनवणे यांच्या पुढाकारातून सुरू झालेले मिशन ऑक्सिजन हे वृक्षसंवर्धन अभियान ही काळाची नितांत गरज असून ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आपल्या सर्वांवर आलीआहे.याच्या सारखे आपले सामाजिक अपयश दुसरे नसावे!असे परखड प्रतिपादन सासवड राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोषएकनाथ जगताप यांनी केले आहे.                     मिशन ऑक्सिजनच्या माध्यमातून साई हायटेक नर्सरी सिंगापूर व एपेक्स डायग्नॉस्टिक च्या वतीने सोनोरी मल्हार गड येथेआंबा,चिंच,व कंदब,अशी बहुवर्षीय झाडे लावण्यात आली. येणाऱ्या काळात मल्हार गड परिसरात एक लाख झाडे नुसती लावणे नव्हे तर ती जगवण्याचे “मिशनऑक्सिजन चे उद्दिष्टआहे. या प्रसंगी मिशन ऑक्सिजनचे संचालक श्री सतीश शिंदे, किस्मत इनामदार,संजय कुंभारकर ,संजय कोरडे,चेतन जगताप, मनिषा मंडलिक, योगेश दातार, सुनिल किरदत, संदिप जाधव, विकास काळे,व सोनोरी ग्रामस्थ यांनी झाडे लावण्या साठी सहकार्य केले

Read More

पुरंदर तालुक्यात विजेचा लपंडाव

शेतकरी त्रस्त पुरंदर  पुरंदर तालुक्यातील बहुतांशी गावात सध्या लाईटचा लपंडाव चालू आहे. प्रामुख्याने बेलसर, साकुर्डे, तक्रारवाडी, वाळुंज, निळूंज, खानवडी या गावांमध्ये सध्या वेळेवर विद्युत पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी, लघुउद्योग आणि लसीकरणकेंद्रांवर विनाकारण ताण येत आहे. सद्यस्थितीला खरीप हंगाम बहरात असताना शेतीपंपाची लाईट दिवसा असतानाचलाईट ची दुरुस्ती आणि इतर कामे केली जातात त्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत. बेलसर, साकुर्डे, तक्रारवाडी, वाळुंज,निळूंज, खानवडी या गावांना कृषी पंपाची वीज नियमित चालू असते.दररोज स्विचऑपरेट करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी काम करीत असतात, परंतु हे स्वीच ऑपरेट करताना वेळेवर स्वीच ऑपरेटहोत नाहीत. त्यामुळे लाईट वेळेवर न येणे बहुसंख्य वेळा विद्युत पुरवठा मध्येच खंडित होणे अशा अडचणी समोर येतआहेत. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता महावितरणचे कर्मचारी कुठलीही दाद देतनाहीत.स्विच सिंगल फेज चा थ्रीफेज सप्लायहि वेळेवर जोडला जात नाही. दररोज अर्धा ते एक तास उशिरा सप्लाय चालूहोतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिसरामध्ये महत्त्वाचा व्यवसाय म्हणून शेती हा आहे. शेतीसाठी लाईट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याच बरोबर सर्वचलसीकरण केंद्रावर ऑनलाईन सिस्टीम द्वारे फॉर्म भरले जातात. त्यालाही लाईटच्या अडचणीमुळे अनेक समस्यांना तोंडद्यावे लागत आहे. एकीकडे वसुलीसाठी पुढे सरसावलेले महावितरण दुसरीकडे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी अव्वलदिसत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या महावितरण बद्दल नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे.

Read More

ख़ाकी वर्दीने जपली माणुसकी

वाघापुर पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील सर्वात मोठा चौक असणारा वाघापुर-सिंगापुर चौफुला.दि.१८ वार रविवार या दिवशी वाघापुर याठिकाणी एक अनोळखी महिला आढळुन आली. सदर माहिती जेजुरी

Read More

उद्या होणार कॉंग्रेसतर्फे बोंबाबोंब आंदोलन

सासवड केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गँस यांच्या दरवाढीचा तसेच खाद्यतेले यांचे वाढलेले बाजारभाव यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणार्या त्रासाच्या विरोधात पुरंदर तालुका कॉंग्रेस कमीटीच्या

Read More