पुरंदर दरम्यान याबाबत शिवतारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जयंत पाटील माझे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत. त्यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले असून लवकरात
Maharashtra City: पुणे
अपघात टाळण्यासाठी मावडी रस्त्याचा कायापालट. अजिंक्य टेकवडे यांच्या प्रयत्नाला यश.
पुरंदर जेजुरी ते मोरगाव दरम्यान मावडी हद्दीतील रस्ता अतिरिक्त डांबरामुळे गुळगुळीत झाला होता.त्यामुळे या ठिकाणी अनेक दुचाकी स्वारांसह कित्येक वाहन चालकांना देखील अपघातास सामोरे जावे
महापुरुषांच्या जयंतीलाच पदाधीकार्यांना बोलता येत नाही……!!!!!!!
पुरंदर पुरंदर तालुक्यात खुप मोठ्या महापुरुषांनी जन्म घेतलाय. अशाच एका महापुरुषाच्या जयंतीनिमित्त एका गावात गावच्या पदाधिकार्यांना आमंत्रित केल होत. या कार्यक्रमात आजी माजी सरपंच तसेच
मांडकी येथे विकास कामांचे भूमिपूजन…!
पुरंदर पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर ,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटिल ,यांच्या हस्ते
पर्यावरण संवर्धनासाठी भारत फोर्ज प्रयत्नशील:सागर काळे
पुरंदर वृक्षारोपण हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी.यासाठी जलसंधारण व ग्रामविकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी भारत फोर्ज कायमच प्रयत्नशील असल्याचे मत जलसेवक सागर काळे यांनी व्यक्तकेले. आंबळे(ता, पुरंदर)येथे भारत फोर्ज लि पुणे व ग्रामपंचायत आंबळे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठीआयोजित केलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच राजश्री थोरात,उपसरपंच सचिन दरेकर,माजी सरपंच सुभाष जगताप,सदस्य विठ्ठल जगताप,गुलाबजगताप,सुमित लवांडे,पांडुरंग काळे,विजय दरेकर,उद्योजक प्रविण जगताप,मारुत्ती जगताप,दिलीप जगताप ग्रामपंचायतकर्मचारी अशोक थोरात,बाळू चव्हाण,व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री भुलेश्वर देवस्थान श्रावण यात्रा यावर्षी देखील रद्द
पुरंदर श्री भुलेश्वर देवस्थान श्रावण यात्रा यावर्षी देखील रद्द कावड ,पालखी सोहळा बंद , फक्त नित्यपूजा पुजारी करणार संपूर्ण महाराष्ट्रात एक जागृत देवस्थान तसेच पुणे
पुरंदर तालुक्यातील शासकीय कार्यालयातच कोरोना नियमांचे उल्लंघन
सासवड महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत WHO पासून सर्वच तज्ञ सांगत असताना देखील सासवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी कोरोना नियमांचे उल्लंघन करताना
एकाच दिवशी आंबळेत ५ रुग्ण कोरोना पॉझीटीव
पुरंदर पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणारे आंबळे हे गाव.ह्या गावात कोरोणाचा शिरकाव नव्हता. आंबळे ग्रामपंचायतीने कायमच पुर्णपणे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची कायमच खबरदारी घेतली होती. परंतु ग्रामपंचायत
महा. टि.ई.टी परिक्षेच्या वेळापञकात बदल करण्याची दत्ताञय फडतरे यांची मुख्यमंञी मा. उद्धव ठाकरे यांकडे मागणी.
पुणे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी टी.ई.टी परिक्षा १० आॅक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे .याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुर्वपरिक्षा असल्याने राज्यातील
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम
मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई