Editors news

शेतकरी आला अडचणीत

पुणे जुन महिना संपुन गेला असुन आता जुलै महिना चालु झाला आहे परंतु पुरंदरच्या पुर्व भागात अजुनही समाधानकारक पाऊस झाला नाही. सुरुवातीला एक पाउस झाल्यानंतर ज्या शेतकर्यांनी पेरणी केली त्यांच्यासहित सर्वच शेतकरी आता आभाळाकडे पाहत बसले आहेत.अजुनही खरीप हंगामातील पेरण्या...

मल्हारगड-मराठा साम्राज्यात बांधला गेलेला शेवटचा किल्ला

'मल्हारगड' महाराष्ट्रामध्ये असणा-या गिरीदुर्गांचा इतिहास पाहता, 'मल्हारगड' हा निर्माण झालेला अखेरचा गिरीदुर्ग. या किल्ल्याची निर्मिती इ.स.१७५७ ते इ.स. १७६० च्या दरम्यान झाली, म्हणजे या गिरीदुर्गाचे वयोमान उणेपुरे अवघे अडीचशे वर्ष. अन्य दुर्गांच्या पंक्तीमध्ये वयोमानानुसार याचे अखेरचे स्थान म्हणून याला अभ्यासक...