सागर मोकाशी यांनी बांधले शिवबंधन

सागर मोकाशी यांनी बांधले शिवबंधन

पुरंदर

पुरंदरच्या राजकारणात दिवसेंदिवस खळबळच होत चालली आहे. पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तसेच पुरंदर तालुका युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सागर मोकाशी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तसेच पुरंदर हवेलीचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितित सागर मोकाशी यांनी हातात शिवबंधन बांधले

    या प्रवेशामुळे तालुक्यात संदिग्ध वातावरण निर्माण झाले असल्याने सामान्य माणसाने कोणाच्या मागे उभे रहावे हा प्रश्न पडला आहे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *