पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना!!!तालुक्यातील “या” गावातील वसतिगृहातील नराधमाने केले भयाण कृत्य;विनयभंगासहित पोस्को गुन्हा दाखल

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना!!!तालुक्यातील “या” गावातील वसतिगृहातील नराधमाने केले भयाण कृत्य;विनयभंगासहित पोस्को गुन्हा दाखल

पुरंदर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दोन वर्षापासुन सन 2021 रोजी पासुन फेब्रुवारी 2023 रोजी पर्यन्त वेऴोवेऴी मौजे आंबऴे गावचे हद्दीत सार्थक सेवा संघ गेस्ट रुम मध्ये वैभव दत्तात्रय शिंदे रा सार्थक संघ आंबऴे याने पीडित निर्भया ही अल्पवईन आहे हे माहीत असताना गेस्ट रुममध्ये बोलावुन अश्लिल कृत्ये करायचा व तसेच स्वताची कपडे काढुन पीडित हिचे अंगावर पडायचा असा प्रकार केला आहे. म्हणुन पीडितेने वैभव दत्तात्रय शिंदे रा सार्थक सेवा संघ आंबळे,ता .पुरंदर,जि पुणे यांचे विरुध्द तक्रार आहे.

पुढिल तपास पो.नि तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.स.ई. पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *