दोन मिनिटात खेळ खल्लास!!!!!          शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी

दोन मिनिटात खेळ खल्लास!!!!! शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी

पुणे

पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रंगला. आज या सामन्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे महाराष्ट्र केसरीची गदा कोण उंचावणार याकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत यांच्या सुरू होती. या अंतिम लढतीत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला पराभूत केले आहे. त्यामुळे यंदा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *