पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!!   एकाच षटकात सात षटकार ठोकणारा ऋतुराज गायकवाड ठरला जगातील पहिलाच फलंदाज

पुरंदरच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!! एकाच षटकात सात षटकार ठोकणारा ऋतुराज गायकवाड ठरला जगातील पहिलाच फलंदाज

पुरंदर

विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपर्व सामन्यात पुरंदरची भुमिपुत्र असणार्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने एकाच षटकात ७षटकार ठोकत ४३ धावा कुटल्या आहेत.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये एकाच षटकात सात षटकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.ऋतुराज गायकवाडने १५९ चेंडुत २२० धावांची नाबाद खेळी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *