शिवसेनेला धक्का !!!!  ‘मातोश्रीचा सेवक’ शिंदे गटात; बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापांची शिंदेना साथ

शिवसेनेला धक्का !!!! ‘मातोश्रीचा सेवक’ शिंदे गटात; बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापांची शिंदेना साथ

मुंबई

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.

यानंतर आता बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचे सर्वात विश्वासू अशी चंपासिंह थापा अशी  ओळख आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *