आढावा बैठक संपन्न

आढावा बैठक संपन्न

पुरंदर

जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती पुरंदर यांच्या वतीने

माळशिरस व बेलसर जिल्हा परिषद गट प्रभाग समितीची विकास कामांचा आढावा मिटीऺग मौजे शिवरी गावी, आदर्शजिल्हा परिषद सदस्य मा.दत्ताशेठ झुरऺगे यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती सदस्य सौ सोनाली ताई यादव व सौसुनिता काकी कोलते यांच्या उपस्थितीत झाला.

त्यावेळी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग पंचायत विभाग, बांधकाम विभाग इ.विभागातील पंचायत समितीचे पदाधिकारीउपस्थित होते.

यावेळी माळशिरस बेलसर गटातील सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक यांनी गावागावांतील सर्व समस्या अडचणी.झालेलीकामे, आवश्यक कामे, घनकचरा व्यवस्थापन, शोषखड्डे,शाळा इमारत, आरोग्य,रस्ते,पाणी इत्यादी कामांचा आढावाघेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *