“या” ठिकाणी आढळला अनोळखी तरुणीचा मृतदेह

“या” ठिकाणी आढळला अनोळखी तरुणीचा मृतदेह

पुणे

नारायण गाव पो स्टे हद्दीत नाशिक कडे जाणाऱ्या बाय पास वरती मीना नदीचे पुलाखाली एक अनोळखी १९ ते २० वर्षीय मुलीचा मृतदेह आढलून आला आहे .

मुलीचे वर्णन :- वय अंदाजे १९ ते २०,रंग सावळा,उंची 5 फूट,अंगात लाल रंगाचा व त्यावर सोनेरी रंगाची डिझाईन असलेला कुर्ता, व काळे रंगाचा धोती पायजमा त्यावर लाल रंगाची डिझाईन असलेला उजव्या पायाच्या घोट्याजवल काळया रंगाचा धागा असलेला.उजव्या हाताचे मनघटाचे वर इंग्रजीमध्ये rohit असे गोंधलेले असलेले आहे.

वरील वर्णनाच्या मुलीबाबत काही माहिती मिळून आल्यास कृपया नारायण गाव पोलिस ठाणेंशी संपर्क साधावा.
संपर्क क्र.पो.नि.देशपांडे मो.नं.9821122063
स.पो.नि.ताटे मो.नं.9922448100
नारायणगांव पोलीस स्टेशन 02132242033

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *