मुस्लिम दफनभुमीसाठी मिळाला हायमास्ट दिवा

मुस्लिम दफनभुमीसाठी मिळाला हायमास्ट दिवा

पुणे

मळद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश रणवरे व दत्ता शेलार यांच्या पाठपुराव्यातुन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मळद गावाच्या मुस्लिम दफनभूमीसाठी मिळालेला हायमास्ट दिवा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित मुस्लिम दफनभूमीसाठी आज समर्पित केला.

त्यावेळी अजीज भाई सय्यद,बशीर भाई, सय्यद, नजीरभाई शेख,निसार सय्यद,ॲड.अझरुद्दीन मुलानी आदी मुस्लिम समाज बांधवांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व पक्षांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *