प्रविणदादा गायकवाड यांनी घेतले जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन

प्रविणदादा गायकवाड यांनी घेतले जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन

पुरंदर

महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायाचे देवदर्शन आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले या प्रसंगी सकाळची महापूजा,घटस्थापना करण्यात आली.

यावेळी मा संजयजी जगताप आमदार पुरंदर हवेली,प्रवीणदादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र,सुनील महाडिक साहेब पी आय जेजुरी पोलीस स्टेशन,अजयसिंह सवांत जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे,संतोष हगवणे कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड पंकज निकुडे पाटील प्रमुख विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी,सॉलिसिटर प्रसाद शिंदे विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान,गणेश आगलावे,कृष्णा कुदळे,जालिंदर खोमणे समस्त ग्रामस्थ जेजुरी,खांदेकर मानकरी,पुजारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *