शिवसेनेला “जय महाराष्ट्र” करत शेकडो कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये जाहिर प्रवेश

शिवसेनेला “जय महाराष्ट्र” करत शेकडो कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये जाहिर प्रवेश

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील केतकावळे गावातील शेकडो शिवसैनिकांनी आज शिवसेनेला रामराम ठोकत तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

तालुक्यातून प्रत्यक गावातून मोठ्या संखेने तरुण कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यास इछुक असल्याचे या वेळी कॉंग्रेस पक्षाच्या पदअधिका-यांनी सांगितले येना-या काळात मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेउन त्यांना काम करण्याची संधी देऊ असे सांगण्यात आले.

आमदार संजयजी जगताप यांनी यावेळी तरुणाचे कॉंग्रेस पक्षात स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *