सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध :अशोक टेकवडे

सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध :अशोक टेकवडे

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या आंबळे गावात आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पुरंदर तालुक्यात पहिल्यादाच राष्ट्रवादी दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास आंबळे ग्रामवासीयांनी ऊत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला.

सदर कार्यक्रमासाठी आंबळेतील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्याला हव्या असणार्या शासकिय योजनांचा लाभ घेतला तसेच पुढील काळात येणार्या योजनांसाठी नावनोंदणी केली.

आज राष्ट्रवादी दरबारात ज्या गोरगरीबांची कामे अपुर्ण राहतील ती कामे तालुका तसेच जिल्हा पातळीवर पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत : अशोक टेकवडे मा.आमदार पुरंदर हवेली

या कार्यक्रमास पुरंदर हवेलीचे मा.आमदार अशोक टेकवडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष माणिक झेंडेपाटील,युवक राष्ट्रवादी अध्यक्ष पुष्कराज जाधव,सासवड शहर मा.अध्यक्ष संतोष जगताप, कार्यक्रमाचे आयोजक तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष सुमित जगताप,दिवे गावचे सरपंच अमित झेंडे,आंबळेचे उपसरपंच सचिन दरेकर,मा.सदस्या संजीवनी गायकवाड,ऋषिकेश झेंडे,वैभव दरेकर,संतोष शेंबडे,नाजीम शेख,अक्षय शेंडगे,अजित जगताप,योगेश जगताप,संकेत काळे,आकाश जगताप तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *